झुकर कंपनीविरोधात तक्रार Complaint – ऑनलाईन शॉपिंग दरम्यान खराब फोन पाठवल्याबाबत…

Subject: ऑनलाईन शॉपिंग दरम्यान खराब फोन पाठवल्याबाबत…
My Name: नितीश गोवंडे
My City: औरंगाबाद
My State: महाराष्ट्र
My Complaint Against: झुकर कंपनीविरोधात तक्रार
Complaint Category: Others
Claim Amount (Approx.): ५००००
My Complaint Description:
मी नितीश हेमंत गोवंडे. मी १७ मार्च रोजी झुकर च्या वेबसाईटवर जाऊन तीन अॅपन कंपनीचे फोन बुक केले होते, व त्याचे पेमेंट १७ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने २६,६९७ रूपये केले होते. यानंतर मला जे फोन आले त्याची पॅकिंग उघडून पाहिली असता एका फोनचा कॅमेरा काम करत नाही, तर दुसऱ्या फोनचा स्पीकर खराब आहे, सारखा सारखा फोन रिस्टार्ट देखील होतो. अशी समस्या दिसून आल्यानंतर मी अनेकदा झुकर च्या कस्टमर केअरला देखील फोन करण्याचा प्रयत्न केला असता, कधीही कस्टमर केअरचा फोन लागला नाही, त्यासंबंधी मी मेल देखील केला असता आजवर कोणतीच मदत मला मिळालेली नाही.
तरी आपण योग्य ती कारवाई करून मी फोनसाठी दिलेले किमान पैसे तरी मला परत मिळवून द्यावेत हीच इच्छा.
Tracking ID – 69591706100
Product Details : iPhone 5 32GB Grey (ZK08000MB00097) (Qty -3)

Share and inform others about this:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*