Cashbackkart.com Complaint – नकली वस्तू पुरवणे आणि काही वस्तू गहाळ करणे बाबत

Subject: नकली वस्तू पुरवणे आणि काही वस्तू गहाळ करणे बाबत
My Name: Rahul Ahire
My City: Dharan gaon taluka dharangaon dist jalgaon
My State: Maharashtra
My Complaint Against: cashbackkart.com
Complaint Category: Online Shopping
Claim Amount (Approx.): 5000/-
My Complaint Description:
मी sony कंपनी ची 32000 mah पॉवरबँक cashback. com या online शॉप वर मागवली होती.त्या पॉवर बँक सोबत sony कंपनी चे bluetooth headst मोफत होते. नंतर मला त्यांच्या शॉप अजेंट कडून कॉल आला. मी त्यांना पुन्हा विचारले ओरिजनल असेल तर पाठवा त्यांनी हो म्हटले ओरिजिनल आहे म्हणून. पण जेव्हा प्रॉडक्ट घरी आले तेव्हा पॉवर बँक sony ची पण made in china लिहिले होते. अर्थातच ती1नकली होती. त्यासाठी मी1099 रुपये मोजलेआणि headset sony चे मागवले होते परंतु ते samsung कंपनी चे निघाले त्यावर देखील made in china लिहले होते. headset pan नकली आहे त्याचा आवाज देखील येत नाही आणि सोबत चार्जिग वायर येते ती देखील काढून घेतली आहे. दोन्ही2वस्तू नकली पाठवल्या आहे. सोनी जपानची कंपनी आहे पण वास्तूअवर made in china लिहिले आहे.

Share and inform others about this:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*