Snapdeal App Complaint – ब्रांडेड सांगून नकली प्रोडक्ट दिले

Subject: ब्रांडेड सांगून नकली प्रोडक्ट दिले
My Name: नितीन दत्ताराम यादव
My City: Surat
My State: Gujarat
My Complaint Against: Snapdeal app
Complaint Category: Online Shopping
Claim Amount (Approx.): 476
My Complaint Description:
स्नैपडील मधून titan कंपनीची watch online खरेदी केली . पण महिन्या भरातच ती बंद पडली . Titan शॉप मधे watch दाखवली तेव्हा कळले की ती डुप्लीकेट आहे , आता स्नैपडील चा कोणताही कस्टमर केअर ऑफिसर कनेक्ट होत नाही . माझ्याकडे बिल आहे तरि आपण माझी मदत करावी अशी विनंती करतो .

Share and inform others about this:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*